“धनंजय मुंडे आणि माझ्यावर सिनेमा काढला तर..,” करूणा शर्मांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा…
करुणा शर्मा या नुकत्याच पंढरपूर दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत काही गंभीर आरोपही केले आहेत. करूणा शर्मा…