बाॅलिवूडमधील 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण, ‘या’ दिग्दर्शकाची पार्टी भोवली..!
कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झालं असलं, तरी हे संकट दूर झालेलं नाही.. ते कधीही चोरपावलांनी घरात घुसू शकते.. त्यात गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना…