कलम 144 – कलम 144 म्हणजे काय? कलम 144 अंतर्गत येणारे निर्बंध कोणते? जाणून घ्या..
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात आज 14…