ब्रेकिंग : काबुल विमानतळावर भीषण बाॅम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू, अनेक नागरिक गंभीर जखमी, नेमकं काय…
अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमधील हमीद करझई विमानतळावर आज (ता. 26) दहशतवाद्यांनी केलेल्या बाॅम्बस्फोटात 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. या हल्ल्यात काही अमेरिकन सैन्यही मोठ्या…