ट्विटरवर पहिलं ट्विट काय होतं? कसं पडलं ट्विटर नाव, वाचा थक्क करणारा प्रवास..
जगात प्रसिद्ध असणारे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर सध्या भलतेच चर्चेत आहे. ट्विटरचा संस्थापक म्हणून जॅक डॉर्सीचं (Jack Dorsey) नाव सर्वपरिचित आहे. एलॉन मस्क या (Elon Musk) जगप्रसिद्ध…