सकाळी चालल्यानंतर तुम्हीही ‘या’ चूका करीत नाही ना..? आरोग्यावर होतो गंभीर परिणाम..!
सकाळी चालायला जाणं, हा सगळ्यात सोपा नि परिणामकारक व्यायाम... फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी व्यायाम करायचा नसतो, तर शारीरिक नि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी व्यायाम…