दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, नौदलात 1531 जागांसाठी भरती..!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. भारतीय नौदलात (Indian Navy Jobs) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 1531 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी…