‘म्हाडा’च्या घरांबाबत मोठा निर्णय, ठाकरे सरकारकडून ‘ही’ पद्धती बंद..!!
म्हाडा... महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण.. महाराष्ट्रातील नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत हक्काचा निवारा देणारी संस्था.. नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार, 'म्हाडा'तर्फे…