‘जिओ’ चा 4G मोबाईल फक्त 4 हजार रुपयांत, कुठे आहे ही खास ऑफर..?
रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. रिलायन्सने गेल्या वर्षीच आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. Amazon वर अशी ऑफर…