15 रुपयांपासून येणार रिचार्ज, ‘या’ कंपनीचे अनेक जबरदस्त प्लॅन्स..
भारतातील प्रसिद्ध कंपनी रिलायन्स जिओ मागील काही वर्षापासून इंटरनेट वापरकर्त्यांसाठी इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉंच करत टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. तुम्ही रिलायन्स जिओचे…