Jio चा जबरदस्त प्लान; Amazon Prime, Hotstar, Netflix मिळणार मोफत
मुंबई :
देशात सध्या टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ कंपनीचा बोलबाला आहे. याच कंपनीच्या जीवावर सध्या रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी हे आशिया खंड आणि जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांच्या…