मुलांसाठी ‘एलआयसी’ची खास पाॅलिसी.., फक्त 100 रुपयांत होणार मुलांचे भविष्य सुरक्षित..!
रोजच वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय.. सगळ्याच गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झालीय.. मुलांचं कसं होणारं, त्यांच्या शिक्षणासाठी, करियरसाठी, त्याला स्वत:च्या दोन पायांवर…