आयआयटी प्रवेशासाठी जेईई परीक्षा देण्याची गरज नाही, अशा प्रकारेही मिळू शकतो प्रवेश..!
बारावीनंतर अनेकांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न असतं. त्यातही देशातील टाॅपच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला, तर सोन्याहून पिवळे..! मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते, ते जेईई…