बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी, केंद्र सरकारने आणलीय नवीन योजना..
मागील दोन वर्षांत अनेकांनी आपली नोकरी गमावली. याशिवाय पगार कपातीचाही काहींना सामना करावा लागला. मात्र आता केंद्र सरकारच्या एका उपक्रमांतर्गत देशातील बेरोजगारांना कमाईची मोठी संधी देण्यासाठी…