‘बच्चन पांडे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, खिलाडी अक्षय कुमारचा जबरदस्त लूक, पाहा व्हिडीओ..
अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे चित्रपटाचा ट्रेलर आज यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. बच्चन पांडे' Bachchan Pandey चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या…