बाॅलिवुडमधील हिरोईन्स ईडीच्या रडारवर..! 200 कोटींच्या खंडणीतील आरोपीचे धक्कादायक खुलासे..!
एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर याला पोलिसांनी अटक केली होती.. मात्र, नंतर या सुकेशचे बाॅलिवुडशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आले..…