‘या’ कारणांमुळे आयपीएल करावी लागली रद्द, नेमकं चुकलं कुठं?
आयपीएलच्या 14व्या सत्रात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर यां खेळाडूंना…