IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल; चेंडू स्टँडमध्ये गेला, तर काय होणार, जाणून घ्या..
आयपीएलच्या 14 व्या हंगामात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील (IPL 2021 Phase 2) उर्वरित 31 सामन्यांपैकी सर्वाधिक 13 सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.…