आयपीएलच्या फायनल मॅचच्या वेळेत बदल, आता कधी होणार सामना?
आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामातील शेवटचे काही सामनेच बाकी असता मोठी बातमी समोर आली आहे. ठरलेल्या तारखेनुसार आयपीएलची फायनल ही 29 मे रोजी अहमदाबादला होणार आहे, हे तर आपल्याला माहीतच…