‘हा’ संघ ठरला आयपीएल-2022 चा विजेता संघ, केली खास कामगिरी..
इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या पॉवरफुल संघांमध्ये काल (ता. 29 मे) फायनल मॅच झाली. गोलंदाजांची कमाल, शुभमन…