‘या’ स्मार्टफोनवर ‘व्हाॅटस् अॅप’ बंद होणार, त्यात तुमचा माेबाईल आहे का,…
स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे.. आज घडीला जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप.. अर्थात व्हाॅटस् अॅप आता जुन्या आयफोनवर चालणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. 'व्हाॅटस् अॅप'ने…