iPhone 13 वर मिळतेय एकदम जबरदस्त ऑफर; खरेदी करण्याची आज शेवटची संधी
मे हा महिना खरेदीसाठी ग्राहकांसाठी पूरक ठरलाय. ई- कॉमर्स तसेच विविध स्मार्टफोन कंपन्या आपापल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेवून आल्यात, मग आयफोन बनवणारी Apple का मागे राहिलं बरं?…