iPhone 12 स्वस्तात मिळाल्याने खरेदीदारांची लागली लाइन; फ्लिपकार्टवर धमाका ऑफर्स
मुंबई :
Apple च्या iPhone ला आपल्या प्रीमियम फीचर्स आणि दमदार क्वालिटीसाठी ओळखले जाते. यामुळेच या फोनची किंमत देखील जास्त आहे. आयफोनची किंमत जास्त असल्याने प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होत…