आयफोनवर तब्बल 25,000 रुपयांची बचत, अॅमेझॉनची धमाकेदार ऑफर…
अॅमेझॉन या ई-काॅमर्स वेबसाईटवर आयफोन-12 वर धमाकेदार ऑफर सुरु आहे. ग्राहकांना तब्बल 60 हजार रुपयांच्या 'आयफोन -12' वर चक्क 25,701 रुपयांची सूट मिळत असून, फक्त 34,199 रुपयांत खरेदी करता येणार…