खुशखबर, आता स्वस्तात मिळणार पेट्रोल..! ‘इंडियन ऑइल’ देणार स्वस्त इंधन…
पेट्रोलियम कंपन्यांनी 22 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान पेट्रोलच्या दरात लिटरमागे 10 रुपयांनी वाढ केली. आता 6 एप्रिलपासून पेट्रोलचे दर स्थिर असले, तरी त्याआधीच पेट्रोलच्या दरात भरमसाठ वाढ झालीय.…