तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड किती आहे? गूगलवर सर्च करा ‘हे’ 3 शब्द आणि घ्या जाणून..
इंटरनेट वापरणारे लोक इंटरनेटचा वेग कमी झाल्यानंतर खूप अस्वस्थ होतात. मग आपण इतरांना हॉटस्पॉटची मागणी करतो. अशावेळी आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याने ते वापरतो. पण तेही आपल्याला काही…