तुमचा बंद पडलेला जिओ नंबर चालू करा फक्त 10 रुपयांत; नेमकं काय करावं लागणार?
भारतात आजमितीला असे कित्येक लोक आहेत की, ज्यांच्याकडे एक सिम कॉलिंग आणि एक इंटरनेट पॅक टाकून वापरण्यासाठी ठेवतात. अशा वेळेस दोन्ही सिमवर रिचार्ज टाकणं कधीकधी जमत नाही, तर कधी परवडत नाही. मग…