आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं? वाचा फायदे आणि अर्जप्रक्रिया..
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमच्याकडे सध्या असणाऱ्या लायसन्स सारखेच असते. फक्त आरटीओ (RTO) तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे परदेशातील अधिकारी समजू शकतील अशा भाषांमध्ये भाषांतर करतात.…