आंतरराष्ट्रीय नृत्य दिन विशेष : का नि कसा साजरा होतो जगभर हा दिवस..?
आज 29 एप्रिल.. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस.. नृत्य हे एखाद्या व्यक्तीचाच नव्हे, तर त्या प्रदेशाचा आत्मा असतो. नृत्यातून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा…