असे लग्न करणाऱ्या जोडप्यास मिळणार अडीच लाख रुपये, केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना..!
समाजातील जातीभेद मिटावा, असमानतेची दरी दूर व्हावी. हा सगळा समाज एकसंध व्हावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असते. समाज प्रगल्भ होत असला, तरी काही लाेकांच्या डोक्यातून, मनातून 'जात'…