कर्जदाराचा मृत्यू झाल्यास ‘या’ कर्जाचं, क्रेडिट कार्डचं काय होतं?
बँक, काही फिनटेक कंपन्या कर्ज पुरवठा आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना देत असतात. आपल्या सभोवताली आपण पाहतो की, अनेक जण असे आहेत की. जे नोकरी करू कि बिझनेस त्यांना गरजेवेळी पैशांची मोठी गरज भासली…