असं का होते? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण का होते?
कोरोना लस घेतल्यानंतर देखील कोरोना होण्याचे प्रमाण जास्त असल्याची प्रकरणे सध्या समोर येत आहेत. मग दोन्ही दोस्त घेऊनही कोरोना कसा झाला अशी शंका आता सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. जर असे असेल तर…