JCB चा रंग पिवळाच का असतो; जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट
मुंबई :
JCB, जीशिबी, बुलडोझर असं कुणी काहीही म्हणत असलं आणि कितीही वेगवेगळी नावे असली तरीही मशीन एकच आहे. ज्याचे खरे नाव 'बॅकहो लोडर' असे आहे. कोणत्याही इमारतीच्या कंस्ट्रक्शन साईटवर…