आता 257 रुपयांत मिळणार ‘हा’ हजारो रुपयांचा मोबाईल, ऐन उन्हाळयात ऑफर्सचा धडाका!
उन्हाळा सुरू होताच अनेक कंपन्यांकडून लोकांनी ऑनलाईन खरेदी करताच होम डिलिव्हरी देण्यामध्ये वाढ झाली. लोक ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा आता ऑनलाईन खरेदी जास्त करत आहेत. यामध्ये…