‘या’ कारणामुळे मुलींच्या लग्नाचं वय वाढवतंय सरकार, जाणून घ्या..
देशात मुलींच्या लग्न करण्याचा वयात सरकारने बदल केला आहे. मुलींचे लग्न करण्यासाठीचे कायदेशीर वय आता 18 वरून 21 वर्षे (Girls Marriage legal Age) करण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. गेल्या वर्षी…