महिलांसाठी आनंदाची बातमी..! नेव्हीमध्ये मुलींना मिळणार ‘या’ पदावर नोकरीची संधी..!!
भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच 'अग्निपथ' ही योजना जाहीर केली.. या योजनेनुसार केल्या सैन्य भरतीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे महिलांसाठी…