‘अक्षय्य तृतीये’ला करा नवी सुरुवात, जाणून घ्या या सणाचे महत्व, पूजाविधी नि मुहूर्त..!
आज अक्षय्य तृतीया.. साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त.. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील 'तृतीया'ला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या दिवशी तुम्ही जे काही शुभ कार्य कराल, त्याचा लाभ कधीही नष्ट…