पाकिस्तानच्या बाबर आझमने दिलं टीम इंडियाला आव्हान, विराट कोहलीने दिले जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय…
टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) 'रन'संग्रामाला आजपासून (ता. १७) यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) सुरुवात झाली. वर्ल्ड कप स्पर्धा सुरु झाली, साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागलेले असते,…