…म्हणून रुपयाच्या मूल्यात होतेय घसरण, वाचा नेमकी कारणं काय?
भारतात सुरु झालेले भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबताना दिसत नाही. अनेक राज्यांत कडक निर्बंध आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा रुततच चालला…