स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून विविध घोषणा, मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश,…
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध घोषणा केल्या. भारताचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल, तेव्हा देश पायाभूत…