भारताचा आयर्लंडला क्लीन स्वीप! दीपक हुड्डाचं शतक तर सॅमसनचं अर्धशतक
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली. भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजांनी दमदार खेळी करून आयर्लंडविरूद्ध मोठा विजय खेचून आणला आणि मालिका 2-0 ने…