SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website
Browsing Tag

ind vs aus

उद्यापासून वनडे मालिकेला सुरूवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 मार्च) वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन…

भारताच्या सर्वबाद 262 धावा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूची दमदार फलंदाजी..

बॉर्डर-गावस्कर चषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना सुरू आहे. काल (ता. 17 फेब्रुवारी) भारत पहिल्या डावात बिनबाद 21 धावांवरून कसोटी सामन्याच्या आज (ता. 18 फेब्रुवारी) दुसऱ्या…

ऑस्ट्रेलिया 263 धावांवर ढेपाळला, शमी-अश्विन-जडेजाची भेदक गोलंदाजी..

आज (ता. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दिल्लीतल्या दुसऱ्या कसोटीत कांगारुंचा पहिला डाव भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने लवकरच संपुष्टात आला आहे. त्यापूर्वी…

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजय, अश्विनच्या 5 विकेट्स..

भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने…

रोहित शर्माचे दमदार शतक, कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोपटलं!

भारताने आज (10 फेब्रुवारी) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सुरू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 321 धावा केल्या असून 56 धावांवर नाबाद असलेल्या रोहित शर्माने आज आपले शतक…

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 177 धावांवर बाद, रविंद्र जाडेजाच्या 5 विकेट्स

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दणकेबाज सुरुवात करत नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत संपूर्ण…

ब्रेकींग: भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स..

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सराव सामना झाला. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 186/7 धावा केल्या होत्या. याबदल्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 7 धावांनी पराभूत…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका आजपासून सुरू, कधी व कुठे पाहता येणार, वाचा..

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून टी-20 मालिका खेळवली जात आहे. असं म्हटलं जातंय की, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंचा दमदार सराव होण्यासाठी BCCI ने…