केके यांच्या निधनानंतर इमरान हाश्मी ट्विटरवर ट्रेंड, नेमकं कारण काय…?
'व्हॉईस ऑफ लव्ह' म्हणून ओळखला जाणारे सुप्रसिद्ध गायक केके यांच्या दुःखद निधनानंतर अभिनेता इमरान हाश्मी सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’…