सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी: ‘ही’ सुविधा आजपासून होणार बंद, आता पुढं काय?
कोरोनाच्या संकटात काळात सरकारी कर्मचाऱ्यांना काही सवलती देण्यात आल्या तर काही सुविधा आणि शिथीलता देण्यात आल्या होत्या, त्या आता रद्द करण्यात येत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात…