राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांचाही होणार मोठा फायदा..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. 6 जून) कोरोना विषाणूच्या या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण याशिवाय शेती, शिक्षण, पाणी पुरवठा या…