‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; व्याजदरात झाली मोठी वाढ
मुंबई :
सार्वजनिकमधून खासगी बँकेत रूपांतरित झालेल्या आयडीबीआय बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरामध्ये बदल केले आहेत. दोन कोटी रुपयांहून कमी रक्कम असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांत…