महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयसीयू ‘या’ जिल्ह्यात उभारणार, लाखो रुग्णांना होणार फायदा..
कोविड महामारीच्या काळात राज्यात सर्वत्र आयसीयूची मोठी कमतरता असल्याचे दिसून आल्याने राज्यात आता राज्यातील सर्वात मोठे आयसीयू उभारले जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोविड काळात ही राज्यासाठी…