फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होणार लाखोंची कमाई..
आजकाल देशातील अनेक भागात कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये थंड पाणी व पेय आणि आईस्क्रीम ही फार जास्त प्रमाणात आपण खातो. देशातील अनेक राज्यांमध्ये पारा 40℃ च्या पुढे गेला आहे. काही…