प्रत्येक दुकानात सोन्याचा एकच दर, ‘असं’ करणारे हे पहिलेच राज्य..
जर तुम्हाला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने-चांदीचा दर वेगवेगळा असतो, कारण देशातील प्रत्येक राज्यामध्ये दररोज सोने चांदीचा दर बदलत असतो. पण…