जिओचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन फक्त 1999 रुपयांत मिळणार, बुकिंग कशी करायची? जाणून घ्या..
रिलायन्स जिओने (Reliance Jio) काही दिवसांपूर्वी घोषणा केलेला जिओ आणि गूगल या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे डिझाइन केलेले बहुप्रतिक्षित जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) दिवाळीपासून स्टोअरमध्ये…